नाशिक प्रतिनिधी
नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने नाशिक मध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व स्वतःला भाऊ भाई,बॉस,नाना,अण्णा म्हणून घेणाऱ्या सर्वच संशयीतांना नाशिक पोलिसांनी दंडूका दाखवला असून कारवाई सुरू केली आहे.विशेषता कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता नाशिक शहर पोलीस कारवाई करत असल्यामुळे सर्वसामान्य नाशिककर नाशिक पोलिसांचे कौतुक करत आहेत.
Post a Comment
0 Comments